new-img

बंतोषद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा

बंतोषद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा

1.बंतोष अ‍ॅपद्वारे घरबसल्या शेतीमाल बाजारात पाठवता येतो.
2.शेतीमाल व्यवहाराच्या सर्व पावत्या बंतोष अ‍ॅपवर पाहता येतात.
3.शेतीमाल व्यवहाराच्या सर्व पावत्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळतात.
4.बंतोष अ‍ॅपवर स्वतःचे लॉगीन आणि इथे सर्व पावत्यांची माहिती मिळते.
5.बंतोष मार्फत बाजार समितीकडून अधिकृत शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळते.
6.बंतोष मार्फत बाजार समितीकडून शेतमाल व्यवहाराचे विवरण प्रमाणपत्र मिळते.
7.बंतोष मार्फत विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांमार्फत आर्थिक सेवा मिळवता येतात.