new-img

शेतकरी ते विद्यार्थी, बंतोष प्रणालीचा फायदा कोणा कोणाला?

बंतोष प्रणाली ही फक्त बाजार समितीत वापरण्यासाठीचे सॉफ्टवेअर नसून त्याचे अनेक फायदे आहेत. 1. शेतकरी 2. व्यापारी 3. ⁠अडतदार 4. वाहतूकदार 5. बाजार समिती 6. शेतकरी कंपनी (FPC), शेतकरी गट 7. खाजगी बाजार समित्या 8. ⁠बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) 9. ⁠महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ 10. ⁠कृषी संशोधक, विद्यार्थी अशा सर्वांसाठीच बंतोष प्रणाली फायदेशीर आहे. बंतोष प्रणालीतून होणारे माहितीचे संचयन आणि व्यवहार ह्यामुळे वरील घटकांसाठी बंतोष प्रणाली फायदेशीर ठरत आहे.