new-img

शेतकऱ्यांसाठी केंद्राने घेतलेले 7 निर्णय

शेतकऱ्यांसाठी केंद्राने घेतलेले 7 निर्णय                                    
डिजिटल कृषी मिशन – 2817 कोटी रुपये मंजूर.
अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान – 3979 कोटी रुपये मंजूर.
कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे – 2291 कोटी रुपये मंजूर.
पशुधनाचे शाश्वत आरोग्य आणि उत्पादन योजना – 1702 कोटी रुपये मंजूर. 
फळशेतीचा शाश्वत विकास योजना – 860 कोटी रुपये मंजूर. 
कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन – 1202 कोटी रुपये मंजूर. 
नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन – 1115 कोटी रुपये मंजूर.