new-img

पीएम किसान योजनेचा लाभ 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही

पीएम किसान योजनेचा लाभ 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही

१. खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

२. जे शेतकरी आयकर भरतात ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

३. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.