new-img

मुंबई, पुणे कांदा बाजारसमितीत आज कांद्याला किती भाव मिळाला?

मुंबई, पुणे कांदा बाजारसमितीत आज कांद्याला किती भाव मिळाला?

मुंबई- 
क्विंटल १३८८२
कमीतकमी दर २०००
जास्तीतजास्त दर ४७००
सरासरी दर ३३५०


पुणे- 
क्विंटल- १४१००
कमीतकमी दर- १६०० 
जास्तीतजास्त दर- ४८००
सरासरी दर- ३२००